maharashtra election

'महाराष्ट्राची इच्छा असेल तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील'

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक रिंगणात

Oct 21, 2019, 03:33 PM IST

धीरज देशमुख यांना रूग्णालयातून डिस्चार्ज, आजपासून प्रचारात

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून धीरज देशमुख निवडणूक रिंगणात उभे आहेत.

Oct 16, 2019, 07:51 PM IST

खरा पैलवान कोण याचा फैसला २४ तारखेला जनताच करेल - फडणवीस

 जळगाव येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

Oct 13, 2019, 12:44 PM IST

मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदार संख्येत लक्षणीय वाढ

मतदारांच्या संख्येत १ लाख १५ हजार ५९० मतदारांची वाढ झाली आहे.

Oct 11, 2019, 06:57 PM IST

चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीवरून ब्राह्मण महासंघात फूट

पाटलांनी उमेदवारी मागे घ्यावी, महासंघाच्या अध्यक्षांची मागणी

Oct 6, 2019, 08:12 AM IST

होय, युती झाली आहे! - सामना

शिवसेना मुखपत्र 'सामना'तून युती झाल्याचे जाहीर

Oct 2, 2019, 11:12 AM IST

लातूर ग्रामीणची भाजपची जागा शिवसेनेला, रमेश कराड यांना धक्का

लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजपचे इच्छुक उमेदवार रमेश कराड हे सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते.

Oct 2, 2019, 07:36 AM IST

ऐन निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

Oct 1, 2019, 12:18 PM IST

बंडखोरीच्या भीतीने भाजपाकडून गुपचूप एबी फॉर्मचं वाटप

अजूनही भाजपाने खुलेपणाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही

Oct 1, 2019, 09:20 AM IST

युतीचा अंतिम फॉर्म्युला संध्याकाळपर्यंत ठरण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीवर शिक्कामोर्तब?

Sep 30, 2019, 02:13 PM IST

राष्ट्रवादीला बीडमध्ये धक्का; एका उमेदवाराचा भाजपात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसला बीडमध्ये मोठा धक्का बसला आहे. 

Sep 30, 2019, 12:34 PM IST